
आधुनिक पत्रकारितेला चटकदार गेयगतीच्या शीर्षकांची नव्याने ओळख करून देणारे आणि जाहिरातक्षेत्राला देखणी मराठी शब्दकळा बहाल करणारे वसंत सोपारकर आज आपल्यात नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य सोपारकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सो’ हे शब्दचित्रमय पुस्तक सादर केलंय. त्यानिमित्ताने वसंतकाकांना ही शब्दपुष्पांजली