नक्षलवाद्यांनी आजवर परदेशी व्यक्तींना हात लावलेला नव्हता, त्यामुळे गेल्या आठवड्याभरात प्रथमच भारतातील नक्षलवादी कारवायांची जगभरातील प्रसिद्धीमाध्यमांनी दखल घेतलेली दिसते.

भारत हा शेतीप्रधान देश आहे, तरीसुद्धा भारताच्या अर्थमंत्र्यांनी बजेट मांडण्यापूर्वी कधी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेला बोलवले आहे. त्यांच्यासमोरील प्रश्नांची चर्चा केली आहे, अशी बातमी आजवर कधी ऐकलेली नाह