Mahesh Mhatre

गुढीपाडवा, म्हणजे आपला नववर्ष दिवस. हल्ली या दिवसाला शोभायात्रांमुळे अगदी उत्सवी स्वरूप आलेले दिसते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवाला जास्तच उधाण येईल, अशी चिन्हे दिसताहेत. आमचा दिग्विजयी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी १९३५ वर्षापासून आम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी कालगणना वापरत आहोत. श्रीशालिवाहन शक म्हणून महाराष्ट्र,

Read More …